Pages

Wednesday, September 18, 2013

I Wish

I wish I was YOUr dream.

I wish I was in YOUr thought.

I wish I was YOUr the only wish.

I wish I was the reason of YOUr happiness.

I wish I was the person YOU care for.

I wish I was YOUr Mr. perfect.

I wish YOU thought I was the reason YOU are in the world.

Basically, I wish that YOU loved me.

I wish…. my wish could have been come true…

Please Don’t Leave Me

Please don’t leave me… I need you in my life as much I need oxygen to breath..

I need you for me … as much a tree needs water for life…

I need you to take care of me … as much a small child who is on bed needs a mother…

I need you with me… as much we need light to see in dark…

I always need u for me … as much a blind needs a stick to walk….

I need you with me… as much a wind with a rain …

Please don’t leave me …. be with me …. for today and for tomorrow….

i need

Monday, September 16, 2013

True Luv

आज तुझी खूप आठवण आली,

म्हणून मुद्दामच मोबाइल काढला,

तुझा जुना नंबर शोधून,

बंद असून सुद्धा एकदा तपासून पहिला,

नंबर अन अवेलेबल दाखवत होता,

इथे श्वास सारखा फुलत होता,

का माहित नाही कसतरीच झालेलं,

मनात सारखं काहीतरी चाल्लेल,

हो तिथेच गेलेलो मी, जिथे पहिल्यांदा भेटलो होतो,

नजरेला नजरा देत,

एकत्र राहणार बोललो होतो,

तू मात्र निघून गेलीस,

पण मी माझ दिलेलं वचन पूर्ण करतोय,

मी अजूनहि तुझी तिथेच वाट पाहतोय,

तू गेल्यावरही तू जवळ असल्याचा भास होतोय...

Saturday, September 14, 2013

We'r School Life

school life

शाळा आमची छान होती,

Last bench वर आमची Team होती ….

खो-खो च्या वेळी Ground वर Cheating ठरलेली .

जन-गण-मन ला कधी कधी शाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो …

प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू देऊनही ….

प्रतिज्ञा म्हणायचो …

प्रार्थनेच्या वेळी मात्र…. सगळ्यांसारखे…नुसतेच ओठ हालवायचो ….

पावसाळ्यात शाळेत जाताना ,छत्री दप्तरात ठेऊन? मुद्दामच भिजत जायच

पुस्तक भिजू नये म्हणून ….त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं ….

शाळेतून येता येता … खाद्या डबक्यात उडी मारून…उगीचच सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायचं

प्रत्येक Off -Period ला P.T. साठी….आमचा आरडाओरडा असायचा …

शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा….तो बर्फाचा गोळा संपवायचा ….

आज-काल सारख्या प्रत्येक वाक्यात शिव्या सूद्धा नाही द्यायचो …

इतिहासात वाटतं होता शाहिस्तेखान >नागरिक शास्त्रात पंतप्रधान >गणित… भुमितीत होतं … पायथागोरसच प्रमेय… >भूगोलात वाहायचे वारे….नैऋत्य…मॉन्सून का कुठलेतरी … वायव्य…. >हिंदीतली आठवते ती “चिटी कि आत्मकथा” >English मधल्या Grammar नेच झाली होती आमची व्यथा …

शाळा म्हटली कि अजूनह आठवतात…. Desk वर Pen ने त्या “Pen-fights” खेळणं ….

Exams मधल्या रिकाम्या जागा भरणं… आणि जोड्या जुळवणं …

. .

पण आता शाळा नाही, मित्र नाही, परीक्षा नाही, परिक्षेच Tension नाही, एकत्र राहण नाही रुसवे फुगवे नाही.....

आत्ता उरलाय फक्त ''आयुष्य'' नावच भयाण जगणं!