- "काय आयटम चाललीय बघ....जर कोणी म्हटले?"
- "तर लगेच म्हणणार : वहीनी आहे तुझी साल्या, दुसरीकडे बघ!"
- हजार पोरी बघून पण यांचे मन काही भरत नसतं.
- पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!
- "नडला कि फोडला"असे ह्यांचे ब्रीदवाक्य असतं!
- पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!
- पास झाल्यावर पार्टीचे निमंत्रण त्यांना द्यायचं नसतं!
- निर्लज्ज असतात ते, त्यांनी ते आधीच ग्राह्य धरलं असतं!
- पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!
- शाळेचा result असो या प्रेमाचा, ह्यांचाच धिंगाणा जास्त!
- तुमचे प्रेमप्रकरणअख्या कॉलेजमध्ये ह्यांच्यामुळेच गाजतं!
- पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!
- प्रत्तेक दु:खात त्याचं तुम्हाला पाठबळ असतं!
- उन्हात उभे तुम्ही,तरी ह्यांच्याच पायाला भाजतं!
- पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!
- शेवटच्या बेन्चवरच्याकमेंटला दाद देणे हे त्यांच्या हक्काचं काम असतं!
- Break-up नंतर"अशाच असतात रे पोरी......"हे ठरलेले वाक्य असतं,
- पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!
- प्रेमाचे नाही वाजले तरी मैत्रीच नाणं नक्की वाजतं,
- तोंडावर नाही केली स्तुती त्यांनी तरी,
- दुसर्यासमोरत्यांच्या-तोंडून तुमचच नाव गाजतं!
- पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!
- मित्रांनो,जीवाला जीव देणारे मित्र खूप नशिबाने भेटतात,
- खरे मित्र ओळखा आणि आयुष्यभर त्यांची मैत्री जपून ठेवा!"
In Everyone's Life, At Some Time, Meet Each Other With Smile, For The Smile Is The Beginning Of Love.
Pages
▼
No comments:
Post a Comment